एका ब्लाऊजने मिळवा Multiple Looks | Must Have Saree Blouse | How To Choose Blouse For Saree | mrunmayee avachat fashion designer
#blouseforsaree #perfectblouse #fashionexpertmrunmayiavachat #StyleStatementWithMrunmayiAvachat
एक golden blouse तुम्ही कसं वेग वेगळ्या प्रकारे वापरून प्रत्येकवेळी नवा लुक मिळवू शकता हे जाणून घेण्यासाठी हा video पाहाच.. golden blouse कोणत्या combination सोबत वापरायचं? कोणत्या प्रकारच्या साड्यांवर घालायचं? पालाझोसोबत blouse कसं match करायचं? ते हा video पाहून कळेल